Trustindex verifies that the original source of the review is Google.
आमची मॉरिशस ट्रिप खूप सुंदर झाली धन्यवाद
Posted on
Joshi Shivkumar
Trustindex verifies that the original source of the review is Google.
आमची ट्रीप खूपच छान झाली. साई आणि ऋषी दोघांनाही धन्यवाद. त्यांचे नियोजन व व्यवस्थापन उत्तम. विशेष म्हणजे हसतामुखाने आम्हा ज्येष्ठाना सांभाळून घेतले. नियोजन असे होते कि आम्हाला फारसे उन्हात चालावे लागले नाही. खानपान व्यवस्थेबद्दल तक्रारीला जागाच नाही. मेनू, चव सर्वच छान. सर्वच कर्मचारी आपुलकीने वागत होते. त्यामुळे घरगुतीपणा आला.विहारला धन्यवाद व शुभेच्छा.
Posted on
Anita Boraste
Trustindex verifies that the original source of the review is Google.
5***** for Subodh Bhise ..
Posted on
Sumedha Vatsaraj
Trustindex verifies that the original source of the review is Google.
Excellent experience & service.
सुबोधने खुप छान मार्गदर्शन केले तसेच अजिबात कुठल्याही प्रकारची अरेरावी अथवा न रागावता फार सुंदर
सहलीचा अनुभव आणि आनंद मिळवून दिला.
He is the best Tour manager.
We are interested in Vietnam, Kambodia tour Next time.
Posted on
Suchitra Ranade
Trustindex verifies that the original source of the review is Google.
विहार ट्रॅव्हल कंपनी बरोबर आमची पहिलीच ट्रिप होती. खुप छान अनुभव आला. सर्व स्टाफ व ऋषिकेश आणि साईप्रसाद यांचे खुप खूप कौतुक केले पाहिजे. त्यांनी सर्वांची छान काळजी घेतली, सर्वांना सर्व ठिकाणची माहिती दिली. ठरलेल्या वेळी ठरलेली सर्व ठिकाणे दाखवली. सर्व हॉटेलही त्या त्या गावाप्रमाणे चांगली होती.
रोज चहा, नाष्टा, जेवण खूपच अप्रतिम होतं. रोज नवीन पदार्थ, भाजीसुद्धा रोज वेगळी, गोड पदार्थ पण रोज वेगळा असायचा. 8 दिवसात एकही पदार्थ नाश्त्याला रिपीट नव्हता. आपल्या घरातही आपण आठवड्यातून पोहे, उपमा 2 वेळा तरी करतोच. पोळ्या तर एखादी गृहिणी काय करेल यापेक्षाही गोल, पात्तळ व गरम असायच्या. आमटीही छान, अजिबात तिखट नाही, मसालेदार नाही. त्यामुळे सगळ्यांना घरगुती जेवणाचा आनंद मिळाला .
त्यामुळे सगळ्यांच्या तब्येती ठिक होत्या.
त्यामुळे फक्त गृहिणीच सुगरण असतात ही म्हण बदलायला हवी. पुरुषही उत्तम सुगरण असतात.
गुलाबजाम, जिलबी काय सुंदर 👌 बनवली होती, गाजर हलवा पण मस्त!👌 गोड पदार्थ पण रोज वेगळा असायचा.
आम्हा बायकांना प्रश्न पडतो आज काय करायचे, उद्या काय? पण इथे त्यांचे नियोजन 👌 उत्तमच होते!
त्यामुळे सर्वांना धन्यवाद❗🙏
निघतांना पण त्यांनी रात्रीसाठी डबा दिला. त्यामुळे कोणालाही बाहेरचे काही खायला घ्यावे लागले नाही.
काही अधिक उणे असेल तर 🙏
Posted on
anuradha borakhadikar
Trustindex verifies that the original source of the review is Google.
आम्ही आत्ता आयोध्या काशी गया प्रयाग ही ट्रिप विहार ट्केर सोबत केली खूप छान झाली,माझी विहार सोबतीची ही ५ वी ट्लीरि आहे,त्यांची मॅनेजमेंट व व्यवस्था खूप छान असते ,जेवन पण छान असते,त्यांचं किचन सोबत असल्यामुळे अगदी घरच्या सारखे जेवण मिळते हे खरच खूप छान आहे,Thank you Vihar Travells